For Advt./ News & Events Contact - 9769261182 

Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
Vileparlecha Peshava Agaman
Upcoming Events In Parle

Vileparlecha Peshava Agaman: Bal gopal Mitra Mandal Vileparle

vileparlecha peshavaWith the cultural vision of celebrating, Community festival of Lord Ganesh, in 1989 Bal Gopal Mitra Mandal was established in a grand manner. This Ganesh pandal appears in the top ten ganesh mandal in Mumbai. This happened because of the major changes introduced by the organizing committee with regard to the making of Sarvajanik Ganesh Idol.

Read more...
 
ठाकरे क्रीडासंकुलात शिबीर
Upcoming Events In Parle

ठाकरे क्रीडासंकुलात शिबीर

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वतीने कार्याध्यक्ष व माजी आमदार रमेश प्रभू तसेच सचिव डॉ. मोहन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल ते जून अखेरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. जलतरण, स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांचे प्रशिक्षण यात दिले जाईल. संपर्क २६८२७४६१/६५७०७४२२

Read more...
 
विलेपार्ले येथे ‘बालजल्लोष’
Upcoming Events In Parle

विलेपार्ले येथे ‘बालजल्लोष’

baljalloshलोकमान्य सेवा संघ, श्री.वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि भोगले बंधू आयोजित जवाहर बुक डेपोचा २७वा 'बालजल्लोष' १७ ते १९ एप्रिल या कालावधीत विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना ज्ञान-विज्ञानाशी संबंधित विषय शिकता येतील. विलेपार्ले पूर्व लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिराच्या गोखले सभागृहात हे शिबीर होणार आहे.

Read more...
 
मॅजेस्टिक गप्पा-२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५
Upcoming Events In Parle

मॅजेस्टिक गप्पा-२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५

20150104 195906लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा आज, शुक्रवारपासून सुरू होत आहेत.
साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या प्रकट मुलाखतीने या गप्पांचा प्रारंभ होणार असून डॉ. मीना वैशंपायन या डॉ. ढेरे यांच्याशी संवाद साधणार आहेत.दि. २ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.

Read more...
 
Kaleidoscope An Annual Exhibition 2014-15 by Orion I.C.S.E. School
Upcoming Events In Parle

Kaleidoscope
An Annual Exhibition 2014-15 by Orion I.C.S.E. School

Orionites Proudly present their annual exhibition "Expressions" on 15th and 16th December 2014.
Venue :VPMS Orion School , VileParle (E),Mumbai-57

Read more...
 
खाद्यामेळावा २०१५
Upcoming Events In Parle

खाद्यामेळावा २०१५

khadyamelavaदरवर्षी प्रमाणे या वर्षीही लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्यातर्फे ७ व ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत संस्थेच्या पटांगणात खाद्यामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या खाद्यामेळाव्यात सहभागी व्हायचे असल्यास दि. १४ डिसेंबर पासून अर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील.

Read more...
 
Vile Parle Vidhan Sabha seat Election 2014
Upcoming Events In Parle

Vile Parle Vidhan Sabha seat Election 2014

politics2Maharashtra Vile Parle Assembly Constituency seat Elections will held on October 15, 2014.Maharashtra election become interesting after the clean sweep for BJP and Shiv Sena in Lokasabha Election. For Vile Parle Assembly seat there are strong fight between Congress ,NCP alliance , BJP & Shiv Sena. As there is spilt in alliance between Shiv sena, BJP and NCP Congress on 25 Sept 2014 .

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ ,ग्राहक पेठ ऑक्टोबर २०१४
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ ,ग्राहक पेठ ऑक्टोबर २०१४

grahak peth 2014संस्थेची ३० वी ग्राहक पेठ गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर ते रविवार दिनांक १२ ऑक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहे. ग्राहक पेठेची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते रात्री ९ अशी असेल. सावरकर पटांगण , गोखले सभागृह , पु.ल.देशपांडे व काळे सभागृह येथे शंभराहून अधिक गाळे आपल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करतील.

Read more...
 
जनसेवा समिती, विलेपारले "शेअर युवर नॉलेज"
Upcoming Events In Parle

जनसेवा समिती, विलेपारले
"शेअर युवर नॉलेज" मालिकेतील कार्यक्रम क्र. ९

Mars Captureदि.२४ सप्टेम्बर २०१४ हा दिवस भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. भारताने पाठवलेले मंगळ यान या ग्रहाच्या कक्षेत त्या दिवशी सकाळी स्थिरावणार आहे. या मोहिमेवर काम करणाऱ्या समस्त शास्त्रद्न्यांच्या कसोटीचा तो क्षण असणार आहे.

ही मोहिम यशस्वी झाली तर भारताची गणना जगातील मोजक्या देशात होईल ज्यांना "आंतर ग्रहीय " मोहिमा यशस्वी करून दाखवण्याचे प्रगत तंत्रद्न्यान अवगत झालेले असेल.

Read more...
 
जनसेवा समिति तर्फे "अखंड भारतदिन"
Upcoming Events In Parle

जनसेवा समिति तर्फे "अखंड भारतदिन" 

akhanda-bharatदरवर्षीप्रमाणे यंदाही जनसेवा समिति तर्फे "अखंड भारतदिन" साजरा करण्याचे योजिले आहे. सध्या संपूर्ण जगाभराचे लक्ष वेधून घेणार-या घटना म्हणजेच 'गाझापट्टीतील वाद, इराकमधील इस्लामिक दहशतवाद"... एकुणच सम्पूर्ण जगावर दहशतवादाचे सावट गडद झाले आहे.तशातच पाकिस्तानातिल तालिबान दहशतवादी अणि कश्मीरी जिहादी यांनी भारताची डोकेदुखी वाढवली आहे. या परिस्थितीत आगामी काळात याचे परिणाम भारतावर काय होवू शकतात यावर प्रकाश टाकणारे सुप्रसिद्ध विद्न्यान लेखक आणि वक्ते, प्रा. मोहनराव आपटे यांचे, 'जागतिक दहशतवाद आणि भारत' या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 7 of 9

Facebook Image

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla