For Advt./ News & Events Contact - 9769261182 

Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
ज्येष्ठ नागरिक दिन २०१६
Upcoming Events In Parle

ज्येष्ठ नागरिक दिन २०१६

०१ ऑक्टोबर हा जगभरात ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी लोकमान्य सेवा संघ ज्येष्ठ नागरिक दिनी कार्यरत ज्येष्ठांचा सन्मान करते. यावर्षी खालील चार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे.
डॉ. चारुशीला ओक – साहित्य व कला क्षेत्र.
श्री. अनंत राजवाडे : अर्थतज्ञ
श्रीमती सुनीता गोगटे – वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्त्या निवृत्त शिक्षिका
श्री. श्रीकृष्ण विचारे – स्थापत्य अभियंते व बांधकामतज्ञ
शनिवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विठ्ठल कामत असतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकंद चितळे असतील.

Read more...
 
Bridge tournament – September 2016
Upcoming Events In Parle

Bridge tournament – September 2016

Lokmanya Seva Sangh, Parle is organizing a Swiss league Duplicate Bridge Tournament on Saturday 24 th and Sunday 25th September 2016. Entry fee would be Rs. 400/- per player in the Swiss League. Shri. Anant Bhagwat is a tournament director.

For further details, please contact one of the followings:

Mr. Vidyadhar Agarkar – 9821074047
Mr. Prabhakar Joshi – 9820392146
Mr. Arun Bapat – 9821220090

Read more...
 
सोबतीचे सप्टेंबर २०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

सोबतीचे सप्टेंबर २०१६ चे कार्यक्रम

७ सप्टेंबर : बालरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत वैद्य यांची मुलाखत
मुलाखतकार : शंकर लिमये
१४ सप्टेंबर : मुक्त व्यासपीठ : सदारकर्ते - सोबती सभासद
२१ सप्टेंबर : सुरमयी शाम गायनाचा कार्यक्रम
सदारकर्ते : विद्या पेठे व सहकारी
२८ सप्टेंबर : सभासदांचे सामूहिक वाढदिवस
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र
वेळ : सायंकाळी ४ वाजता

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे सप्टेंबर २०१६ महिन्यातील कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे सप्टेंबर २०१६ महिन्यातील कार्यक्रम

११ सप्टेंबर - जीवन विमा - सुरक्षा कि गुंतवणूक - समज - गैरसमज -
वक्ते : राजेश आजगावकर
१८ सप्टेंबर : वैयक्तिक कारनियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : सीए अशोक ढेरे
२५ सप्टेंबर : क्षेत्रीय सर्वेक्षण (भाग ) समभाग निवड
वक्ते : शेखर प्रभुदेसाई
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ : साठ्ये सभागृह , तळमजला , लोकमान्य सेवा संघ

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे ऑगस्ट२०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे ऑगस्ट२०१६ चे कार्यक्रम

७ ऑगस्ट : व्हेंचर कॅपिटल एंजेल इन्वेस्टींग
वक्ते : विक्रांत पोतनीस 

१४ ऑगस्ट : वैयक्तिक कर नियोजन व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : सी. ए. ढेरे
साठे सभागृह , तळ मजला

Read more...
 
पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा
Upcoming Events In Parle

पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा

लोकमान्य सेवा संघातर्फे शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान ही कार्यशाळा गोखले सभागृहात भरविली जाईल. इयत्ता ५ वि ते १० मधील मुलांना ह्यामध्ये शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले जाईल.प्रवेश शुल्क रु. १० आहे. जर आपल्याला ह्या कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल तर, संघाच्या कार्यालयां लवकर संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित.

Read more...
 
पर्यावरणस्नेही वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
Upcoming Events In Parle

पर्यावरणस्नेही वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे गणेशोत्सवासाठी पर्यावरणस्नेही वस्तूंचे पदर्शन व विक्री आयोजित केली आहे. शनिवार दि. ६ ऑगस्ट व रविवार दि. ७ ऑगस्ट २०१६ रोजी संघाच्या गोखले सभागृहात हे प्रदर्शन भरविले जाईल. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल.

आपल्याला ह्या प्रदर्शनात भाग घ्यायचा असेल तर कृपया खालीलपैकी एका क्रमांकावर संपर्क साधावा:

Read more...
 
सोबतीचे कार्यक्रम - जुलै २०१६
Upcoming Events In Parle

सोबतीचे कार्यक्रम - जुलै २०१६

६ जुलै - आकाशवाणीवरील बातम्यांतील गमती जमती - सदारकर्त्या - शिबानी जोशी
१३ जुलै - सुनंदा गोखले रचित काव्यफुलोरा - सदारकर्ते - मधुरांजली मंडळ
२० जुलै - मुक्त व्यासपीठ - सोबती सभासद
२७ जुलै - सभासदांचे सामूहिक वाढदिवस
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र, विलेपार्ले
वेळ : संध्याकाळी ४ वाजता

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जुलै २०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जुलै २०१६ चे कार्यक्रम

३ जुलै - आयकर परतावा भरणे - online प्रात्यक्षिक - श्री. माधव जांभेकर
१० जुलै - K .Y.C नोंदणी नियम २०१६ विवेचन - वक्ते उदय तारदाळकर
१७ जुलै - वैयक्तिक करनियोजन व गुंतवणूकदार तक्रार सल्ला वक्ते : C.A. अशोक ढेरे
स्थळ : साठे सभागृह , लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

 

Read more...
 
उत्कर्ष मंडळातर्फे जून २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेली विविध व्याख्याने
Upcoming Events In Parle

उत्कर्ष मंडळातर्फे जून २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेली विविध व्याख्याने 

५ जून : कैलास मानसरोवर यात्रा - एक दृक्श्राव्य अनुभव
वक्त्या : डॉ. वीणा लोंढे
२२ जून : दैनंदिन जीवन आणि योगसाधना
२३ जून : ओमकार , गायत्री मंत्राचा महिमा
२४ जून : प्राणायामाचे महत्व
वेळ : सायंकाळी ६. ३० ते ८. ३०
स्थळ : उत्कर्ष मंडळ , विलेपार्ले

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 4 of 9

Facebook Image

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla