For Advt./ News & Events Contact - 9769261182 

Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे विलेपार्ले येथे आगमन - १५ डिसेंबर, २०१६
Upcoming Events In Parle

श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे विलेपार्ले येथे आगमन - १५ डिसेंबर, २०१६

राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी राजा शिवछत्रपतींचे गुरू यांच्या चरण पादुकांचे आगमन आपल्या विलेपार्ले नगरीमध्ये दिनांक १५ डिसेंबर, २०१६ गुरूवार रोजी होणार आहे. श्री समर्थ चरण पादुकांचा मुक्काम दिनांक २१ डिसेंबर २०१६, बुधवार दुपारी २ पर्यंत श्री पार्लेश्वर मंदिर, हिन्दू देवालय येथे राहील. भाविकांनी पादुकांच्या आणि समर्थांच्या नित्यपुजेतील मारूती रायाच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा.

Read more...
 
सोबतीचे कार्यक्रम- डिसेंबर २०१६
Upcoming Events In Parle

सोबतीचे कार्यक्रम- डिसेंबर २०१६

७ डिसेंबर - गीता जयंती निमित्त कार्यक्रम - गीता गीतातली
सदारकर्ते - लता पाध्ये व सहकारी
१४ डिसेंबर - रमेश महाले यांचे भाषण
विषय - मुंबईवरील अतिरेकी हल्ले - शोध व बोध
२१ डिसेंबर - सभासदांचे सामूहिक वाढदिवस
२८ डिसेंबर - निरोप - देणे आणि घेणे
संकल्पना आणि लेखन - मुकुंद सराफ
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र
वेळ : सायंकाळी ४ वाजता

Read more...
 
पु.वि. भागवत गुंतवणूक केंद्र - डिसेंबर महिन्याचे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु.वि. भागवत गुंतवणूक केंद्र - डिसेंबर महिन्याचे कार्यक्रम

४ डिसेंबर - निश्चलीकरण आणि आयकर
सल्लागार : सी. ए. अशोक ढेरे
११ डिसेंबर - संपत्ती नियोजन
वक्ते : हेमल मेहता (आनंदरराठी प्रतिनिधी)
१८ डिसेंबर - वन कॉईन - बिट कॉईन विश्लेषण
वक्ते : उदय तारदाळकर
वरील सर्व कार्यक्रम साठ्ये सभागृह , तळमजला ,लोकमान्य सेवा संघ येथे सकाळी ११ ते १२.३०या वेळेत होतील.

Read more...
 
पार्ले कट्ट्यावर अविनाश धर्माधिकारी
Upcoming Events In Parle

पार्ले कट्ट्यावर अविनाश धर्माधिकारी

शनिवार दिनांक १० डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साठ्ये उद्यान ,विलेपार्ले येथे भरण्यात येणाऱ्या पार्ले कट्ट्यावर या वेळी माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे संस्थापक व संचालक श्री. अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. या कार्यक्रमाच्या संवादिका डॉ. अनुया पालकर असतील.
स्थळ : साठ्ये उद्यान ,विलेपार्ले
वेळ : सायंकाळी ५. ३० ,दिनांक : १० डिसेंबर २०१६

Read more...
 
दोन हात कर्करोगाशी
Upcoming Events In Parle

दोन हात कर्करोगाशी

लोकमान्य सेवा संघाच्या वैद्यकीय शाखेतर्फे शनिवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात डॉक्टर आपुला सांगाती या उपक्रमा अंतर्गत 'दोन हात कर्करोगाशी' - कर्करोगाविषयी समज, गैरसमज व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : १७ डिसेंबर २०१६ वेळ : संध्याकाळी ५ ते ७

Read more...
 
मंगळाची अद्भुत दुनिया
Upcoming Events In Parle

मंगळाची अद्भुत दुनिया

जनसेवा समिती विलेपार्ले आणि उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक प्रा. मोहन आपटे यांच्या सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार व्याख्यानमालेचे पाचवे सत्र रविवार २५ डिसेंबर संध्याकाळी ५.३० वाजता उत्कर्ष मंडळ विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व पार्लेकरांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा.

Read more...
 
सफर चांद्रलोकाची
Upcoming Events In Parle

सफर चांद्रलोकाची

safar chandralokachiपृथ्वी आणि चन्द्र यांचे युग्म हे आपल्या सूर्यमालेतील न सुटलेलं कोडं आहे. या युगमाला "द्वैती ग्रह" असचं मुळी म्हणलं जातं. चंद्राएव्हढा अवाढव्य उपग्रह, पृथ्वीने कसा काय सांभाळला हे एक नवलच आहे. इतर सर्व ग्रहांचे उपग्रह त्यामानाने खुजे आहेत.त्यामुळेच आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी-चंद्र ही जोडी एकमेवाद्वितीय आहे.
मानवाचे दैनंदिन जीवन या चंद्राशी खूप निगडित आहे.आपले धार्मिक सण, उत्सव चंद्राच्या कलांवर म्हणजेच तिथींवर अवलंबून आहेत.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ , पार्ले आयोजित पुलोत्सव २०१६
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ , पार्ले आयोजित पुलोत्सव २०१६

pulotsav2016विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघा तर्फे पु.ल.देशपांडे यांच्या जयंती निमित्त नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जाणारा पुलोत्सव यंदा दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या पु.ल.देशपांडे सभागृहात साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील :
शनिवार १२ नोव्हेंबर २०१६
सायंकाळी ६.३० वाजता
भिन्न षड्ज - गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावरील लघुपट
स्वररचनांचे ललित - पु.ल. देशपांडे आणि किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेल्या स्वररचना.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ ,ग्राहक पेठ ऑक्टोबर २०१६
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ ,ग्राहक पेठ ऑक्टोबर २०१

grahak peth5दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संस्थेची ग्राहक पेठ १४ ऑक्टोबर २०१६ ते २३ ऑक्टोबर २०१६ पर्यंत संपन्न होणार आहे. ग्राहक पेठेची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते रात्री ९ अशी असेल. व शनिवार रविवार सकाळी १० ते रात्री ९ अशी असेल. सावरकर पटांगण , गोखले सभागृह , पु.ल.देशपांडे व काळे सभागृह येथे शंभराहून अधिक गाळे आपल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करतील.

Read more...
 
Dandiya Events in and around Vileparle 2016
Upcoming Events In Parle

Dandiya Events in and around Vileparle 2016

navratri-dandiya-Get ready to groove this Navratri Utsav 2016 . Celebrate the spirit of Garba with your friends and family like never before.here We have listed down some of events in and around vileparle for Parlekars where you can dance the evening away. If you love garba and dandiya, it is time to get ready to groove and put on your lehenga-choli and kediya and have a blast at any of these events

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 3 of 9

Facebook Image

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla